Marking the birth centenary of Hindu Hruday Samrat Balasaheb Thackerayहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी
Tell your story in 10 minutes. Two categories – Live Action and AI-Generated – with prizes worth ₹6,50,000. तुमची गोष्ट १० मिनिटांत सांगा. लाइव्ह ॲक्शन आणि AI-निर्मित अशा दोन विभागांत एकूण ₹६,५०,००० ची बक्षिसे.

Balasaheb Thackeray was a cartoonist and editor before he was a leader – a storyteller who spoke straight to the people. In his birth centenary year, Yuva Sena invites young filmmakers across Maharashtra to tell their stories on screen.नेते होण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार आणि संपादक होते – थेट लोकांशी संवाद साधणारे कथाकार. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात युवा सेना महाराष्ट्रातील तरुण चित्रकर्मींना आपली गोष्ट पडद्यावर मांडण्याचे आवाहन करत आहे.
Submit your film →तुमचा लघुपट पाठवा →Shoot it with a camera or create it with AI – there's a stage for both.कॅमेऱ्याने चित्रित करा किंवा AI ने साकारा – दोघांसाठी व्यासपीठ.
Films shot with cameras (including mobile phones), actors and real locations.कॅमेरा (मोबाईलसह), कलाकार आणि प्रत्यक्ष लोकेशनवर चित्रित केलेले लघुपट.
Films whose visuals are mainly created with AI tools.ज्यांची दृश्ये मुख्यतः AI साधनांनी तयार केली आहेत असे लघुपट.
Winning films will premiere on the official Saheb Film Fest YouTube channel.विजेते लघुपट साहेब फिल्म फेस्टच्या अधिकृत YouTube चॅनेलवर प्रदर्शित केले जातील.

Actorअभिनेते

Film Directorचित्रपट दिग्दर्शक

Actor & Directorअभिनेते व दिग्दर्शक
Maximum 10 minutes, including titles and credits.शीर्षक व श्रेयनामावलीसह जास्तीत जास्त १० मिनिटे.
Upload to YouTube as Unlisted, or to Google Drive shared as “Anyone with the link”.YouTube वर Unlisted म्हणून किंवा Google Drive वर “Anyone with the link” ठेवून अपलोड करा.
Paste your film link and details in the entry form below.खालील प्रवेश फॉर्ममध्ये लघुपटाची लिंक व माहिती भरा.
Shortlisted entrants will be asked for the full-quality master file.निवड झालेल्या स्पर्धकांकडून मूळ उच्च-गुणवत्तेची फाईल मागवली जाईल.
Takes about 5 minutes. Keep your film link ready.फक्त ५ मिनिटे लागतील. लघुपटाची लिंक तयार ठेवा.
Your Entry ID isतुमचा प्रवेश क्रमांक
Please save this ID or take a screenshot. We'll contact shortlisted entrants on WhatsApp and email.कृपया हा क्रमांक जपून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घ्या. निवड झालेल्या स्पर्धकांशी WhatsApp व ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल.
Yes. Mobile-shot films are welcome in the Live Action category.हो. लाइव्ह ॲक्शन विभागात मोबाईलवर चित्रित केलेले लघुपट स्वीकारले जातील.
Yes, with a different film in each. Fill the form once per film.हो, प्रत्येक विभागासाठी वेगळा लघुपट असावा. प्रत्येक लघुपटासाठी वेगळा फॉर्म भरा.
Choose the category that describes most of your visuals. The organisers may move an entry to the right category.तुमच्या लघुपटातील बहुतांश दृश्ये ज्या प्रकारची आहेत तो विभाग निवडा. आयोजक योग्य विभागात बदल करू शकतात.
Keep your link Unlisted. Only winning and selected films are published on our channel, with credit.तुमची लिंक Unlisted ठेवा. फक्त विजेते व निवडक लघुपट श्रेयासह आमच्या चॅनेलवर प्रदर्शित केले जातील.
Submit the form again with the same film title. We'll consider your latest entry.त्याच लघुपटाच्या नावाने फॉर्म पुन्हा भरा. तुमचा शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.
The results date will be announced on this website and our YouTube channel.निकालाची तारीख या वेबसाइटवर व आमच्या YouTube चॅनेलवर जाहीर केली जाईल.